Wednesday, December 2, 2015

अनुदान परत करा गिव्हइटअप चँपियन व लाभार्थी

या, गिव्हइटअप चळवळीत सहभागी व्हा...
माननीय पंतप्रधानांनी 27 मार्च 2015 रोजी दिल्ली येथे औपचारिकरीत्या 'गिव्हइटअप' चळवळीचे उध्दघाटन केले आणि आवाहन केले की ज्यांना परवडते त्या सर्व देशवासीयांनी पुढे येऊन त्यांची एलपीजी अनुदान सोडून द्यावे.
एलपीजी अनुदान सोडून देणारा प्रत्येक ग्राहक एका बीपीएल कुटुंबाला एलपीजी जोड पुरवण्यात साहाय्यकारी ठरेल. या गरीब कुटुंबांमधील महिला व मुलांसाठी ही ख-या अर्थाने एक स्वास्थ्य-भेट असेल कारण कोळसा, लाकूड, पिकांचा कचरा इ. इंधने वापरण्याने घराच्या आत प्रदूषण होऊन अशा बायका-मुलांना आरोग्य समस्या निर्माण होत असतात.
या, गिव्हइटअप चळवळीत सहभागी व्हा.
आम्ही तुमच्या सहभागाची प्रशंसा करतो आणि विनंती करतो की अनुदान नाकारल्याबद्दल तुमचे नाव 'मानपत्रा’ मध्ये घालण्याची आम्हाला परवानगी द्यावी.

‘मानपत्र’ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
‘गिव्हइटअप चँपियन आणि लाभार्थी’ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

#गिव्हइटअप काऊंट

एलपीजी अनुदान सोडून देण्याचा पर्याय स्वीकारलेल्या नागरिकांची संख्या खाली दिली आहे
  • न घेतलेले एकूण नागरीक

    1454934
  • संभाव्य वार्षिक अनुदान बचत

    872.96 Crores
आत्ता अनुदान परत करा टोटल बीपीएल कोणणेकटीओन्स रेलेयसेड अगेन्स्ट गिवेतूप : 901522