Thursday, December 31, 2015

कृष्णा भास्कर कुलकर्णी , कृष्णाजी भास्कर कुलकर्णी

  कृष्णा भास्कर कुलकर्णी

 
अफजलखान हा राजांच्या भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे. ही
खात्रीलायक बातमी रुस्तुमेजमानने राजांना सांगितली. अफजलखान विजापुरहून थेट वाईत आला. तो
तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला नाही. (संदर्भ-सेतू माधव पगडी लिखित शिवचरित्र एक अभ्यास)
भावना भडविण्यासाठी खानाने मुर्तीची विटंबना केली, असा   इतिहास लिहिला आहे .


अफजलखान वाईत आल्याबरोबर वतनासाठी वाईचे ब्राह्मण खानाला भेटले. व शिवरायांना ठार
मारण्यासाठी कोणत्याही प्रकारे सहकार्य न करण्याचे त्यानी खानाला अभिवचन दिले, या प्रसंगी खानाचा वकील
मुसलमान नव्हता, तर कृष्णा भास्कर कुलकर्णी हे  होते . त्याने राजांची अनेक खोटीच  गुपिते खानाला सांगितली.
प्रत्यक्ष अफजलखान भेटीच्या प्रसंगी  कृष्णाजी यांनी राजांना सावधच केले आणि त्यामुळेच राजांच्या अंगावर चिलखत असल्याने राजांचे प्राण वाचले.



राजांनी खानाला ठार मारले. याप्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने राजांना सर्व तो परीने आणि प्राणाची बाजी लावूनच अगदी मदत केली  राजांच्या कपाळावर गंधही लावले  (संदर्भ ब.मो पुरंदरे लिखित- राजा शिवछत्रपती) राजांच्या अंगात चिलखत आहे, याची खात्री कुलकर्णीला झाली होती. म्हणूनच कुलकर्णीनीराजांना सावधच केले.  


राजांच्या संपूर्ण आयुष्यात कोणीही राजांना जखम करु शकला नाही. आग्रा, पन्हाळा, शाईस्तेखान हल्ला या प्रसंगी राजांच्या केसालाही धक्का लागला नाही. अफजलखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्धी, सैय्यद बंडा यांनादेखील राजांना जखम करण्यात यश आले नाही. ते केवळ कृष्णाजी कुलकर्णी यांचेमुळेच.

कुलकर्णीला खात्री होती की  राजाला आपण इतकी मदत केल्यावर  आपणाला बक्षिसच मिळणार . कारण ब्रह्महत्या पाप आहे. हे ग्रंथात लिहिलेले आहे. 

पण राजांनी  मूळ कृष्णा कुलकर्णीचे सत्कारच केले केले. म्हणजे राजांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले नाहीच मुळी. भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणा-या राजांवर कुलकर्णी     हे राजांचे अंगरक्षक होते. राजांवर वार करणा-या सय्यद बंडाला ठार मारणारे जिवाजी महाले हे राजांचे निष्ठावंत अंगरक्षक होते, म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण? 
याचा विचार वाचकांनीच करावा. अफजलखान कबरीबाबत टाहो फोडणारांनी विचार करावा की, अफजलखानाला प्रतापगडापर्यंत येण्यास कोणी मदत केली? लेखकांनी राजांचे अंगरक्षक  कृष्णा कुलकर्णीचा कृष्णाजी केला तर राजांचे रक्षक करणा-या जिवाजी महालेंचा जिवा केला.