आपल्याला केवायसी ची आवश्यकता आहे का हे तपासा
ऑडिट वितरक
वितरक शोधा
स्वेच्छेने अनुदान परत करा
5 किग्रॅचा एलपीजी सिलेंडर कुठून खरेदी कराल?
पीएनजी ग्राहक बाजारभावाने एलपीजी घेण्याचा पर्याय निवडू शकतात
एलपीजी जोडणीसाठी नोंदणी करा
ऑनलाइन प्रतिक्रिया द्या
आपला 17 अंकी एलपीजी आयडी शोधा
पहल विषयी जाणून घ्या
डाउनलोड विभाग
इतर सेवा
हे विभाग वापरण्यासाठी आपल्याला लॉग इन करणे आवश्यक आहे
मला केवायसी आवश्यक आहे का
संभाव्य ग्राहक, ज्यांना त्यांची जोडणी नियमित करायची आहे
असे ग्राहक, जे आपली निष्क्रीय ग्राहक स्थिती पुन्हा सक्रीय करू इच्छितात
असे ग्राहक, तसेच जोडणी हस्तांतरण आणि जोडणी धारकाच्या मृत्युमुळे नावात
बदल करण्यासाठी, केवायसी सादर करणे आवश्यक आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (एमओपीएनजी) एलपीजी नियंत्रण अध्यादेशानुसार एका घरात केवळ एका एलपीजी जोडणीची परवानगी आहे. या मर्यादेचे कारण म्हणजे एलपीजी हे एक अनुदानित उत्पादन आहे आणि अमर्याद जोडण्यांमुळे अनुदानित एलपीजी चा अनधिकृत वापर होऊ शकतो.
यानुसार, एका घरात अनेक जोडण्यांची परवानगी नाही. एखाद्याकडे एकाहून अधिक जोडण्या असल्यास त्याने त्या ताबडतोप परत कराव्यात.
तेल विपणन कंपन्या वेळोवेळी अनेक जोडण्या शोधण्याचे काम करतात आणि शंकास्पद प्रकरणांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करतात.शंकास्पद अनेक जोडण्यांची यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
तुमचे नाव/पत्ता शंकास्पद यादीत आले असतील पण तुमच्याकडे खरोखरच अनेक एलपीजी जोडण्या नसतील तर तुम्ही ओळख पुरावा आणि वास्तव्याचा पुरावा यासह केवायसी अर्ज सादर करावा आणि वितरकाला ही घरे वेगळी असल्याचे दाखवून द्यावे.
केवायसी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
हे विभाग वापरण्यासाठी आपल्याला लॉग इन करणे आवश्यक आहे
ऑनलाइन मागणी नोंदवा
आपल्या पसंतीचा वितरक निवडा
वितरकाला गुण द्या
एकाहून अधिक जोडण्या परत करण्यासाठी
पहल मध्ये सहभागी व्हा