जम्मू
आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद (वय 79) यांचे आज (गुरुवार)
सकाळी आजारपणाने निधन झाले. सईद यांच्या निधनानंतर राष्ट्रपती प्रणव
मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी,
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली
आहे.
दिल्लीतील
आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधील (एम्स) अतिदक्षता विभागात
त्यांच्यावर गेल्या दोन आठवड्यांपासून उपचार सुरू होते. मुफ्ती यांना
कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची
प्राणज्योत मालवली. मुफ्ती यांना 24 डिसेंबर रोजी
‘एम्स‘मध्ये दाखल करण्यात आले होते. ताप आणि छातीतील वेदनेच्या तक्रारीनंतर
सरकारी विमानाने मुफ्ती यांना दिल्लीत आणण्यात आले होते.
गेल्यावर्षी
मार्चमध्ये पीडीपी-भाजपचे सरकार पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये
सत्तेवर आले. मार्चपासून मुफ्ती हे जम्मू आणि काश्मीरच्या
मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते. मुफ्ती महंमद सईद यांच्या
निधनानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शोक
व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
altaf - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 03:49 PM IST
प्लीज फ्रेनदस , मृत्यू पावलेल्या व्यक्ती
बद्दल आदर करावा. नक्कीच आपल्या सैनिकांना त्रास देणाऱ्या ना देव जीवन्
त असतानाच शिक्षा देवो.
श्रद्धांजली
0
0
राजकारण - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 03:32 PM IST
आता तिथले राजकारण चांगलेच फोफावेल... भाजप
चा होतात मस्त कोलीत मिळाला आहे कारण जम्मू मध्ये छान कामगिरी दाखवली पण
काश्मीर भागात यश मिळेना आता चांगल चान्स आहे...
बाकी RIP ...
0
0
sandeep - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 01:08 PM IST
एक देशद्रोही खपला. नवीन वर्षाची चांगली सुरुवात.
23
2
सागर बर्वे - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 12:39 PM IST
पाकधार्जिण्या लोकांच्या आत्म्याला कधीच
शांती न मिळो, सीमेवरच्या सैनिकांना झाल्या तशाच वेदना यमराज आणि
चित्रगुप्त अशा आत्म्यांना देतो, करावे तसे भरावे, वरती सर्व हिशोब रोख-
ठोक ठेवला जात असतो.. लोकांच्या RIP म्हणण्याने अशा पाकधार्जिण्या
आत्म्यास कधीच शांती मिळणार नाही, तुमचा आत्मा भटकून पाकिस्तानात जावो ह्या
शुभेस्च्छा
17
3
Maverick - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 12:11 PM IST
फक्त जम्मू काश्मीर च्या विकासासाठी
फुटीरतावाद्यांच्या दबावात न येता राजकीय परिघाबाहेर जाऊन भाजपशी जुळवून
घेणारे नेते. देव यांच्या आत्म्यास शांती देवो.
2
6
रफिक - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 11:29 AM IST
स्वर्गातून direct नरकात...RIP
62
13
राजेश शेलार पुणे - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 11:16 AM IST
आत्मेस शांती लाभो
8
23
@नरेंद्र, पाचोरा जंक्शन - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 11:12 AM IST
मृत्यू नंतर त्याच्यासोबतचं वैर त्या दिवशी
संपते हे बरोबर आहे पण ह्याने व ह्याच्या मुलीने काश्मीर मध्ये जी घाण केली
आहे त्याचे काय?नरकात १०० वर्ष जरी सडला तरी पाप फिटणार नाही ह्याची
66
7
इम्रान - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 11:06 AM IST
आता देवाने ह्याच्या बिनडोक मुलीला व फारूक
आणि उमर ला पण लगेच उचलून घ्यावे ... ह्या सगळ्यांनी काश्मीरला स्वतच्या
बापाची जहागीर समजली आहे. व काश्मिरी जनतेला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले
आहे. जो पर्यंत हि कीड साफ होत नाही तो पर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटणार
नाही
67
6
श्री - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:52 AM IST
गेला ते बरेच झाले , जे के एल फ चं
वाढीसाठी हाच जबाबदार आहे , ह्याचं मुलीचं अपहरण झाल्यावर त्याच्या बदल्यात
आतीरेक्याना सोडावे लागले होते , आणि या अपहरणाची त्याला पूर्ण कल्पना
होती असेही बोलले जाते हा माणूस तेंवा गृह मंत्री होता हे विशेष.
दोरायस्वामी ह्यांचे सुद्धा अपहरण ह्याच जे के एल फ ने केले होते तब्बल
अडीच ते तीन महिने ते गायब होते त्या वेळी सरकारने मेह्बुबाला सोडवायला
जेवढे प्रयत्न केले तेवढे सुद्धा केले नाहीत
73
7
@अमित पानसे - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:49 AM IST
अरे माणसा तुझी मुलगी किवा आई किवा बहिण असती तर तू गप्प बसला असतास का ??
14
58
जय - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:40 AM IST
या बातमीला जास्त लाईक मिळालेत हे सर्वकाही सांगून जाते.
44
6
नरेंद्र, पाचोरा जंक्शन - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:38 AM IST
मुफ्ती महंमद सईद यांना श्रद्धांजली..! आणि
वाचक मित्रांनो....असं म्हणतात मृत्यू कुणाचाही असो पण मृत्यू नंतर
त्याच्यासोबतचं वैर त्या दिवशी संपते. कमेंट लिहा पण संयमित आणि सौम्य
भाषेत...!!
51
29
Aashish - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:33 AM IST
अजून एक पाक धार्जिणा कमी ... Abdulla गेंग पण लवकर नंबर लावावा ...
56
7
mukti - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:33 AM IST
आता भा ज प चा मुख्यमंत्री झाला पाहिजे.
48
14
विशाल बी - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:12 AM IST
श्रद्धांजली..!
25
31
रमेश पायगुंडे (कोस्टा रिका) - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 09:57 AM IST
अजून बरेच बाकी आहेत ..
75
30
सारंग - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 09:41 AM IST
RIP
8
46
अमित पानसे - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 09:36 AM IST
याच्याच मुलीसाठी १९८९ मध्ये सरकारला
जवानांनी धाडसाने पकडलेले अतिरकी सोडावे लागले होते. उपकार केले या जगावर
आपले वजन हलके करून. सोबत उमर आणि फारुख ला पण घावून गेला असता तर बरे झाले
असते.
163
19
Kamlakar - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 09:25 AM IST
मुक्ती महमद यांच्या आत्म्यास शांती लाभो हि प्रभू चरणी प्रार्थना
26
73
No comments:
Post a Comment