Thursday, January 7, 2016

अशा स्त्रियांना मासिक पाळीत बहुधा जास्त दिवस रक्तस्राव होतो. या त्रासाला कायमचा असा उपाय नाही. यासाठी स्त्रीरोग-तज्ज्ञाकडे पाठवावे. स्त्रीसंप्रेरके देऊन त्या त्या पाळीपुरता उपयोग होतो. पाळी कमी दिवस व थोडी जाणे. या प्रकारात ...

मासिक पाळी किती दिवस असते | मासिक पाळी किती दिवसांनी येते | मासिक पाळी चुकल्यावर | मासिक पाळी जास्त दिवस राहणे | मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे |

मासिक पाळी कमी रक्तस्त्राव होणे | 

रजोनिवृती 

अशा स्त्रियांना मासिक पाळीत बहुधा जास्त दिवस रक्तस्राव होतो. या त्रासाला कायमचा असा उपाय नाही. यासाठी स्त्रीरोग-तज्ज्ञाकडे पाठवावे. स्त्रीसंप्रेरके देऊन त्या त्या पाळीपुरता उपयोग होतो. पाळी कमी दिवस व थोडी जाणे. या प्रकारात ...
 कालावधी . पण विशीतील मुली आणि रजोनिवृती पुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने 'नियमित' ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी 
मुलगी वयात आल्यावर पाळी पाळी येण्यासाठी लवकर होणे 6. मासिक पाळी आणि. मासिक पाळी आणि तक्रारी डॉ मिस पी के देवी यांचा हा लेख. मासिक पाळीच्या समस्या ... या समस्येवर उपाय पाळी येण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या. वेळेच्या आधी.
पाळी लवकर येण्यासाठी किंवा उशीरा येण्यासाठी कोणतेही घरगुती उपाय नाहीत. पाळी .... मासिक पाळी आणि जननचक्र.
अनियमित मासिक पाळी पाळी येण्यासाठी तुमच्या शरीराच्या. मासिक पाळीच्या समस्या ... मासिक पाळी नेहमी पहिला उपाय पाळी येण्यासाठी दिल्या. मासिक पाळी. मासिक पाळी दर मला मासिक पाळीदरम्यान खूप सेक्स येतो यावर उपाय. मासिक पाळी ...
 मासिक पाळीतील समस्या. अनियमित मासिक पाळी पाळी येण्यासाठी तुमच्या रक्त लवकर न. मासिक पाळी आणि. मासिक पाळी आणि पाळी येण्यासाठी उपाय. आयुष दर्पण 2011. मासिक पाळी नेहमी या समस्येवर उपाय पाळी येण्यासाठी. वेळेच्या आधी. मासिक ...

 मासिक पाळी अनियमित 

मी 29 वर्षांची विवाहित स्त्री आहे. सुरवातीपासूनच माझी मासिक पाळी अनियमित आहे. तपासणीमध्ये गर्भाशयाचा टीबी असल्याचे समजले. त्यासाठी सहा महिन्यांचा औषधांचा कोर्स सुचवला आहे. माझा प्रश्‍न असा आहे की, पाळी नियमित यावी म्हणून आयुर्वेदिक औषधे असतात का? ती कोणती? मी गरोदर राहू शकते का? कृपया मार्गदर्शन करावे. ...सौ. कदम
उत्तर - गर्भाशयात झालेला टीबीचा जंतुसंसर्ग दूर करण्यासाठी सहा महिन्यांचा कोर्स करायला हवा. मात्र त्याचबरोबरीने त्या औषधांचा दुष्परिणाम कमी व्हावा, पुन्हा या प्रकारे जंतुप्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्‍ती वाढावी यासाठी व एकंदरच स्त्रीसंतुलन होऊन पाळी नियमित येण्यासाठी आयुर्वेदिक औषधे सुरू करता येतील. "संतुलन प्रशांत चूर्ण‘, "संतुलन फेमिनाईन बॅलन्स आसव‘, "सॅन रोझ‘ ही औषधे लवकरात लवकर सुरू करता येतील. मात्र सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण झाला की तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन, बस्ती, उत्तरबस्ती करून घेणे चांगले. प्रकृतीनुरूप योग्य औषधे व आहार-आचरणात घ्यायची काळजी यांच्या समन्वयातून स्त्री-संतुलन साधता आले, पाळी नियमित येऊ लागली व गर्भाशय पूर्ववत झाले की गर्भसंस्कारांच्या मदतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही.

रक्‍तदाब 

माझे पहिले बाळंतपण 28व्या वर्षी झाले. गरोदरपणात शेवटी रक्‍तदाब वाढल्याने शस्त्रकर्म करावे लागले. मात्र बाळंतपणानंतर आता पाच वर्षे झाली, रक्‍तदाब थोडा वाढलेलाच असतो. आम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करू शकतो का? ...सौ. आदिती
उत्तर - गरोदरपणात वाढलेला व बाळंतपणानंतरही राहिलेला रक्‍तदाब बरा केल्याशिवाय, दुरुस्त केल्याशिवाय दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही. प्रकृतीनुरूप औषधे, "फेमिसॅन तेला‘चा पिचू, आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करणे, तसेच आहारात आवश्‍यक ते बदल करणे आवश्‍यक. तसेच शास्त्रोक्‍त पंचकर्म करून घेण्याचा, विशेषतः उत्तरबस्ती करून घेण्याचाही फायदा होईल. यामुळे गर्भधारणा होण्यास मदत मिळेल तसेच पुन्हा पुढच्या गरोदरपणात रक्‍तदाब वाढू नये यासाठीही उपयोग होईल.

मुखदुर्गंधी 

मा झे वय 28 वर्षे आहे. माझ्या तोंडाला दुर्गंधी येते व हिरड्यांतून रक्‍त येते. कृपया यावर उपाय सुचवावा. ...श्री. गणेश
उत्तर - तोंडाला दुर्गंधी, हिरड्यांतून रक्‍त यांसारख्या त्रासांचा संबंध सहसा पचनाशी असतो. तेव्हा प्रकृतीनुरूप आहार घेणे, रात्रीचे जेवण अगदी साधे म्हणजे काही दिवस फक्‍त दूध-भात किंवा ताक-भात घेणे चांगले. जेवणानंतर "सॅनकूल चूर्ण‘घेण्याचाही उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्यासाठी आयुर्वेदिक औषधी द्रव्यांपासून बनविलेले दंतमंजन, उदा. संतुलन योगदंती वापरणे व "संतुलन सुमुख तेला‘चा गंडूष धरणे. गंडूष करण्यासाठी अर्धा ते एक चमचा तेल सात-आठ चमचे पाण्यात मिसळायचे असते व तोंडात चूळ धरल्यासारखे 10-12 मिनिटांसाठी धरून ठेवायचे असते. यामुळे दात-हिरड्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास व मुखदुर्गंधी दूर होण्यास मदत मिळेल.

चष्मे 

फॅमिली डॉक्‍टरमधील प्रश्‍नोत्तरांचे सदर खूप वाचनीय असते. मला असे विचारायचे आहे, की माझा नातू चार वर्षांचा आहे, तो हुशार आहे, पण हट्टी आहे. यावर काही उपाय असतो का? त्याच्या आईवडिलांना चष्मे आहेत तरी त्याचे डोळे नीट राहावेत यासाठी काय करावे? ...सौ. सुधा जोशी
उत्तर - घरातील, आसपासच्या वातावरणातील संस्कारांमधून मूल घडत असते, तसेच प्रत्येकाचा स्वतःचा असाही स्वभाव असतो. मुलाचा हट्टीपणा कमी करण्यासाठी घरातील वातावरण चांगले असण्यावर भर द्यायला हवा. या वयात मुलांना प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा असते. त्याच्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे मिळाली, अमुक गोष्ट का करायची, का करायची नाही हे मुलांना नीट समजावता आले तर त्यांचा हट्टीपणा कमी होऊ शकतो. आहारात दूध, घरचे ताजे लोणी, साजूक तूप, "संतुलन चैतन्य कल्प‘, "संतुलन ब्रह्मलीन सिरप‘ वगैरेंचा समावेश असण्यानेही मुले शांत होण्यास अप्रत्यक्षरीत्या मदत मिळते. डोळे नीट राहावेत यासाठी अवश्‍य प्रयत्न करता येतील. "सॅन अंजन (काळे)‘, "नस्यसॅन घृत‘वापरणे, औषधांनी संस्कारित "संतुलन सुनयन घृता‘सारखे औषध घृत घेणे, पादाभ्यंग व संपूर्ण अंगाला अभ्यंग यांच्या समन्वयातून डोळ्यांची शक्‍ती वाढविता येईल. वैद्यांच्या सल्ल्याने नेमकी औषधे घेणे अजून उत्तम.

अँजिओप्लास्टी 

माझी 2002 मध्ये अँजिओप्लास्टी झाली, त्यानंतर बायपाससुद्धा झाले. वेळेवर औषधे घेतो आहे, पण हल्ली दोन-तीन महिन्यांपासून जरासुद्धा कष्टाचे काम होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. माझे वय 67 आहे. ...श्री. माणिकराव देसाई
उत्तर - पहिल्यांदा अँजिओप्लास्टी, त्यानंतर बायपास करावे लागले आहे. आता पुन्हा अशा कोणत्याही शस्त्रकर्माची आवश्‍यकता लागू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी रोज रात्री संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे, सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा "संतुलन सुहृदप्राश‘ घेणे, जेवणानंतर दोन-दोन चमचे "संतुलन दशार्जुन आसव‘ त्यात दोन-तीन चमचे पाणी टाकून घेणे हे उपाय सुरू करता येतील. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने "कार्डिसॅन प्लस चूर्ण‘ तसेच प्रकृतीला साजेशी इतर औषधे घेण्याचाही उपयोग होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली विरेचन, विशेष बस्ती, हृदबस्ती घेणेही श्रेयस्कर.

गु डघे दुखण्यामागे वजन जास्त असणे, तसेच फरशीवर उभे राहणे हीसुद्धा कारणे असतात का, की फक्‍त चुकीच्या आहारामुळे गुडघे, पाय, तळवे वगैरे दुखतात? ...सौ. आरती
उत्तर - अधिक वजनाचा भार गुडघ्यांवर येतो, त्यामुळे गुडघे झिजू शकतात. गार फरशीवर उभे राहण्याने किंवा थंड पाणी, थंड वाऱ्याच्या संपर्कात येण्याने शरीरात वात वाढतो व त्यामुळे गुडघे दुखू शकतात. अपचन होण्यानेही सांधेदुखी सुरू होऊ शकते. तेव्हा वजन योग्य उपायांनी कमी करणे, पायांत स्लिपर्स घातल्याशिवाय फरशीवर उभे न राहणे, स्वतःच्या प्रकृतीला काय अनुकूल आहे, काय प्रतिकूल आहे हे वैद्यांकडून समजून घेऊन त्यानुसार आहार-आचरणयोजना करणे चांगले. 


मासिक पाळी कमी रक्तस्त्राव होणे | मासिक पाळी किती दिवस असते | मासिक पाळी किती दिवसांनी येते | मासिक पाळी चुकल्यावर | मासिक पाळी जास्त दिवस राहणे | मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे | मासिक पाळी रक्त | मासिक पाळी समस्या

No comments:

Post a Comment