Thursday, January 7, 2016

गर्भवतीचा आहार गर्भवती स्त्रीने आहार-आचरणात घ्यायची काळजी.


आवारा विषयी माहाती खुप आवडली मी २ महीन्याची गर्भवती आहे तर मौसंबी सारखे फळ खाल्ली तर चालतील का किंवा कोणती फळ खावी

मला फार छान माहिती मिळाली आहे वर जसे लिहिले आहे तसे नक्कीच मी करेल जेणे करून मला फायदा होईल . .

छान आणि महत्वाची माहिती !


माझी देलीवेरी सिझेरियन झाले आहे आत्ता माझे पोट जास्त दिसते आहे मला माझी ताबेत पण कमी करायची आहे,पोट कमी करण्या साठी उपाय सांगा . ,त्यासाठी मला उपाय सांगा ,माझे बाल आता १० महिन्याचे आहे पण ते दुसरे दुध पीत नाही त्याचं पोषण कसे करावे आणि मी जर ताबेत कमी करायच्या गोळ्या घेतंय तर चाले का


मला starting ३ महिने खूप उलट्या झाल्या त्या कारणाने यव्स्तितिथ खाथा नाही आल, कृपया मला आता सांगा मी पुढचे ६ महिने कशी काळजी घेऊ बाळाची व माजी, काय खात जाऊ जेणे करून मला आणि माज्या बाळाला पूर्णपणे पोषण मिळण्यास मद्दत होईल, धन्यवाद



नमस्कार सर , आपल्या वर्तमान पत्रात गर्भसंस्कार या विषयावर डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचा लेख येत आहे. तरी आम्हाला गर्भसंस्कार cd कॅसेट हवी आहे. तरी त्याबद्दल आपल्याला काही माहिती असल्यास आम्हाला कळवा हि नम्र विनंती , सोबत माझा संपर्क नंबर देत आहे . ७५८८६०१४५१. संदीप निकाळजे शेवगाव , अहमदनगर , महाराष्ट्र ,४१४५०२.


खूप आभारी आहे. नमस्कार माझ्या लग्नाला एक वर्ष झाल . आता मला आई वायचं तर त्यासाठी प्रकृतीची kashiकाळजी घ्यायला हवी,आहारामध्ये काय असावे,योग कधी आणि कोणते करावे?प्लेझे, रेप्ली.thanks फमिली डॉक्टर.
गर्भवतीचा आहार गर्भवती स्त्रीने आहार-आचरणात घ्यायची काळजी.


थान्क्स अ लोट ! खूप छान माहिती धीली त्या बदल , पण असा बोलतात कि प्रेग्नान्च्य मध्ये खूप खायला पाहिजे पण मला आता thisara महिना चालू ahai पण मला काहीच खायची ऎच होत नाही , इवेन वतर पण जात नाही ,medicine घेतले काही फ्हारक पडत नाही. प्लेअसे सुग्गेस्त मी सोमे रेमेदिएस. वैतिंग फोर योर रेप्ली. थान्क्स ओंचे आगीन


माहिती दिल्या बद्दल खूप ध्यानावाद . मी नोकरी करते त्या मुले दिवसातले १२-१३ तास तरी बाहेर राहावे लागते . मला सध्या ५ वा महिना चालू आहे . नोकरी करत या सगळ्या गोष्टी कारण जरा अवघड होते. त्या मुले कधी कधी चिंता वाटते . तरी जमेल तसा आहार आणि योगा करतेच. आपण नोकरी करण्यार्या महिलां साठी पण थोडी माहिती सांगा.


माहिती छान दिल्याबद्दल मनपूर्व आभारी आहे.


खूप माहितीपूर्ण अशी पुरवणी आहे. मी आवर्जून शुक्रवारची वाट पाहत आसते, कारण त्या दिवशी फमिली डॉक्टर घरी येणार असतात. खूप खूप धन्यवाद! आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिल्या बदल.



खूप खूप धन्यवाद ! खूप चांगली आणि उपयोगी अशा ज्ञानाचा खजिना सकाळ ने आमच्या साठी फमिली डॉक्टर च्या निमित्ताने खुला केला ..thanks a lot !


खूप खूप धन्यवाद ! खूप चांगली आणि उपयोगी अशा ज्ञानाचा खजिना सकाळ ने आमच्या साठी फमिली डॉक्टर च्या निमित्ताने खुला केला ..thanks a lot !


No comments:

Post a Comment