Thursday, January 7, 2016

केस उगवण्यासाठी | केस गळणे | केस पांढरे उपाय |केस वाढण्याची माहिती | केस वाढीसाठी उपाय | केसांची माहिती केसांची वाढ

केस गळण्यावर घरगुती उपाय

केस गळती
केसातील कोंडा उपाय
केसांची काळजी कशी घ्याल

 केस उगवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सूचवितो. या उपायमुळे तुम्हाच्या केसांमधला कोंडा दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून 
  केसातील कोंडा उपाय


क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने वगैरे कारणांनी केस गळू शकतात.
केसांचे आरोग्य राखणे, सौंदर्य वाढवणे याला प्राचीन काळापासून खूप महत्त्व आहे. आयुर्वेदातच नव्हे, तर वेदातही, विशेषतः अथर्ववेदात केशबृंहण, केशवर्धन करणारी औषधे वगैरेंचे संदर्भ आढळतात.
Image result for केस गळण्यावर
केशप्रसाधन म्हणजे केसांच्या विविध रचना करून सौंदर्यामध्ये भर घालणे हीसुद्धा प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेली गोष्ट आहे.
"व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती' या नियमानुसार प्रत्येक व्यक्‍तीचे केस केस गळणे वेगवेगळे असतात. केसांची जाडी, लांबी, पोतसुद्धा प्रकृतीसापेक्ष असते; मात्र प्रकृतीला साजेसे केस आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे निरोगी केस असण्यासाठी प्रयत्न निश्‍चित करता येतात. केसांचा संबंध असतो हाडांशी. "अस्थ्नोः मलः' म्हणजे केस अस्थिधातूचा मलभाग असतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. अस्थिधातूमध्ये बिघाड झाला की त्यामुळे केसामध्ये दोष निर्माण होतो, असेही चरकसंहितेत सांगितलेले आहे. याखेरीज रसधातूतील बिघाडाचा केसांवर विपरीत परिणाम होतो. तसेच पित्तदोष प्रमाणापेक्षा अधिक वाढणे, हेसुद्धा केसांसाठी हानिकारक असते. यावरून एक गोष्ट लक्षात येऊ शकते, की केसांच्या आरोग्यासाठी, केसांच्या सौंदर्यासाठी बाह्य उपचारांबरोबर आतून हाडे, रसधातू व पित्त निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. केसांच्या आरोग्याचा विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की केस धुण्यासाठी, केशरचना करण्यासाठी किंवा केसांचे कंडिशनिंग वगैरे करण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर करायला हवा. अनैसर्गिक, रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या असणाऱ्या उत्पादनांमुळे तात्पुरता फायदा झाल्यासारखा वाटला तरी त्यांचे दुष्परिणाम अतिशय घातक ठरू शकतात. याउलट नैसर्गिक द्रव्यांचा वापर केला असता केसांचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित राहतात, बरोबरीने रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणालाही प्रतिबंध होऊ शकतो.
  केसांची माहिती केसांची वाढ
केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपचार यांची माहिती आपण घेणार आहोतच. तत्पूर्वी दैनंदिन जीवनात केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्‍यात पुढीलप्रमाणे सांगता येईल.

* त्यामुळे केस पांढरे उपाय उत्साह वाढायला मदत मिळते, केसांमधील गुंता नीट काढल्यामुळे विचारातही सुसूत्रता येण्यास मदत मिळते.
* डोक्‍यावरून अति गरम पाणी न घेणे.
* उन्हात जाताना डोक्‍यावर टोपी, स्कार्फचे संरक्षण घेणे.
* केस नीट विंचरण्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत मिळते, तसेच केसांच्या मुळांशी असणाऱ्या तैलग्रंथींना उत्तेजना मिळाल्याने केसांचे पोषण होते.
* केस विंचरण्यापूर्वी केसांच्या मुळाशी व केसांनाही थोडे तेल लावणे चांगले असते, त्यामुळे गुंता निघायला मदत मिळते व केस अकारण तुटत नाहीत.
* आठवड्यातून दोनदा तरी केस धुणे उत्तम होय. केस धुण्यासाठी शिकेकाई, आवळा, रिठा, नागरमोथा, संत्र्याची साल यांसारख्या द्रव्यांच्या मिश्रणाचा किंवा तयार "संतुलन सुकेशा' मिश्रणाचा वापर करता येतो. यामुळे केस, डोके स्वच्छ होतेच, पण केस आवश्‍यकतेपेक्षा कोरडे होणे टळते.
* डोक्‍याला आणि केसांना नियमित तेल लावणेसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी व सौंदर्यासाठी महत्त्वाचे असते. केस चिकट होतील या कारणाने बऱ्याचदा तेल लावणे टाळले जाते; पण शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेले औषधी तेल वापरले तर ते लावण्याने केस तेलकट होत नाहीत. उलट केसांचा अनावश्‍यक कोरडेपणा दूूर होऊन केस मऊ, रेशमी व्हायला मदत मिळते. असे "संतुलन व्हिलेज तेला'सारखे आतपर्यंत जिरणारे तेल लावलेले असले की नंतर केस धुण्यासाठीसुद्धा नैसर्गिक द्रव्ये वापरता येतात.
* केस वाढण्याची माहिती : केस धुतल्यावर लगेच न विंचरणे चांगले असते, कारण केसांची मुळे नाजूक झालेली असतात, तसेच केस कोरडे होण्यासाठी गरम झोत येणारा ड्रायर वापरणे तितकेसे चांगले नाही. यामुळे केस

 केस वाढीसाठी उपाय | केसांची माहिती केसांची वाढ




कोरडे होण्याची प्रवृत्ती वाढते.

केसांचे कंडिशनिंग होण्यासाठी घरच्या घरी साधे व प्रभावी उपाय करता येतात.
* केस धुण्याअगोदर केसांना 20-25 मिनिटांसाठी कोरफडीचा ताजा गर लावून ठेवणे.
* जास्वंदीची फुले, कळ्या व कोवळी पाने बारीक वाटून बनविलेला लेप 20-25 मिनिटांसाठी लावून मग केस धुणे.
*  केस वाढीसाठी उपाय  ताजी पाने आणि आवळा यांच्यापासून तयार केलेला लेप किंवा 100 टक्के शुद्ध मेंदीचे आणि आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून तयार केलेला लेप केसांना लावून मग केस धुणे.
* नारळाचे दूध केसांना लावून मग केस धुणे.
याप्रकारे सुरवातीपासून केसांची नीट काळजी घेतली, केसांची निगा राखण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचाच वापर केला आणि अस्थी व रसधातूचे पोषण व पित्तसंतुलन याकडेही लक्ष ठेवले, तर केसांचे आरोग्य व सौंदर्य नीट राहील.
केसांच्या सामान्य तक्रारी व त्यावरचे उपाय-
- केसांमध्ये कोंडा होणे. आयुर्वेदात याला दारुण असे म्हणतात.
दारुणा कण्डुरा रुक्षा केशभूमिः प्रपाठ्यते । कफमारुतकोपेन विद्यात्‌ दारुणकं तु तम्‌ ।।...माधवनिदान
कफ आणि वातदोषाच्या प्रकोपामुळे डोक्‍यावर कोंडा होतो. त्या ठिकाणची त्वचा अतिशय कोरडी, खरखरीत होते, खाज सुटते. कधी कधी यामध्ये पित्त व रक्‍तप्रकोपाचाही सहभाग असू शकतो. नावाप्रमाणेच कोंडा "दारुण' म्हणजे कष्टप्रद, बरा होण्यास कठीण असतो.

कोंड्यासाठी घरच्या घरी करता येण्याजोगे उपाय पुढीलप्रमाणे होत-
*केसांची माहिती डोके धुण्याअगोदर लिंबाची फोड डोक्‍यावर हलक्‍या हाताने चोळणे व 20-25 मिनिटांनंतर शिकेकाई, रिठा, आवळा वगैरे द्रव्यांनी केस धुणे.
* खसखस दुधात भिजवून तयार केलेला लेप डोक्‍याला लावून ठेवण्यानेही कोंडा कमी व्हायला मदत मिळते.
* मेथीच्या बियांचे चूर्ण पाण्यात भिजवून उमलून आले की त्याचा डोक्‍यावर लेप करण्यानेही कोंडा कमी होऊ शकतो.

* केसांची वाढ  केस अकाली पांढरे होणे.. याला आयुर्वेदात पलित असे म्हणतात,
क्रोधशोकश्रमकृतः शरीरोष्मा शिरोगतः । पित्तं च केशान्‌ पचति पलितं तेन जायते ।।...माधवनिदान
क्रोध, शोक, शारीरिक व मानसिक श्रम यांच्या अतिरेकाने जेव्हा शरीरातील उष्णता डोक्‍यात पोचते, तेव्हा केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात होते. रसधातूतील बिघाडामुळे व पित्तप्रकोपामुळेही केस पांढरे होतात. केस गळणे- याचीही कारणे वरीलप्रमाणेच असतात. हवामानातील व पाण्यातील बदल, केसांची स्वच्छता न राखणे, हॉर्मोन्सचे असंतुलन, उष्णता वाढणे, रासायनिक द्रव्यांच्या वापराने केसांना इजा पोचणे वगैरे कारणांनी केस गळू शकतात.
Image result for hot girl long hair


केस गळणे थांबावे व केस पांढरे होऊ नयेत यासाठी पुढील उपायांची योजना करता येते.
* आवळा, जटामांसी अनंतमूळ, ब्राह्मी वगैरे केश्‍य म्हणजे केसांना पोषक अशा द्रव्यांपासून बनविलेले हेअर पॅक केस (उदा. "सॅन वात हेअर पॅक', "सॅन पित्त हेअर पॅक') धुण्याआधी अर्ध्या तासासाठी लावून ठेवणे.
* झोपण्यापूर्वी शीतल द्रव्यांचा संस्कार केलेले "नस्यसॅन घृता'सारख्या औषधी तुपाचे 2-3 थेंब नाकात टाकणे.
* नियमित पादाभ्यंग करून शरीरातील उष्णतेचे, पित्ताचे संतुलन करणे.
* दूध, खारीक, डिंकाचे लाडू, खसखस, प्रकृतीनुरूप फळांचे रस, बदाम अशा रसधातू, अस्थिधातूला पोषक गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश करणे.
* "सॅन रोझ',"मॅरोसॅन', "कॅल्सिसॅन', "हेअरसॅन' यासारख्या रसधातू, अस्थिधातूपोषक रसायनांचे सेवन करणे.

केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही


केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय! WD कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर. घरगुती औषध उपचार's  . 'वनस्पती, फळ संसर्गरोगांपासून बचाव ...


 

1 comment:

  1. आपने जो टिप्स दिए है ओ बोहत ही बढ़िया है सर आप ये केस वाढीसाठी उपायका उपयोग कर सकते हो

    आपने जो टिप्स दिए है ओ बोहत ही बढ़िया है सर आप ये Ayurvedic Tips for Glowing Skin in Marathiका उपयोग कर सकते हो

    आपने जो टिप्स दिए है ओ बोहत ही बढ़िया है सर आप ये Home Remedies for Glowing Skin in One Dayका उपयोग कर सकते हो


    आपने जो टिप्स दिए है ओ बोहत ही बढ़िया है सर आप ये Home Remedies for Glowing Skin in One Dayका उपयोग कर सकते हो

    आपने जो टिप्स दिए है ओ बोहत ही बढ़िया है सर आप ये Skin Ko Glowing Kaise Banaye | Skin Ko Glowing Kaise Banaye in Hindi | Apni Skin Ko Glowing Kaise Banaye | Face Ko Glowing Kaise Banayeका उपयोग कर सकते हो

    ReplyDelete