Thursday, January 7, 2016

मला केश प्लानस्टेशन करायचे आहे . कुपया मला डॉक्टर चा पत्ता ध्यावा


मला केश प्लानस्टेशन करायचे आहे . कुपया मला डॉक्टर चा पत्ता ध्यावा
परत केस येण्यासाठी उपाय काय ते सांगा.
सुरमा या पाठीवरील त्वचा विकारावर उपlय सांगा
मला केस गळणे थांब्वाण्यासती उपाय सांगा प्लीज उत्तर करा
आयुर्वेदिक उपाय सांगा, किंवा औषधाचे नाव आणि पत्ता पाठवा
होमोएओपथ्य वापरा ,आपले केस चांगले वाढतील आणि गळणार नाहीत .आणि सर्वे प्रकारचा केसांच्या विकारांसाठी संपर्क करा 
टक्कल वर उपाय आहे का?परत केस येण्यासाठी काही औषद आहे का?कृपया मार्गदर्शन करा?
परत केस येण्यासाठी उपाय काय ते सांगा?
परत केस येण्यासाठी उपाय काय ते सांगा.
उच्च रक्तदाबाची औषध्डे व केस गाळणे यांचा देखील संबंध असावा असे वाटते
माझे पण takkal padale aahe, मी पुण्यात राहतो मला येथील doctor कोण आहे ते सुचवावे धन्यवाद!
RUPESH tu roj naralpani pit ja. Nakkich fayda hoto .Mala cotact karu shakto rupali22.ag81@yahoo.in
याच्यावर एकच उपाय- लवकर लग्न करणे ........
हे तर हुशार लोकांचे लक्षण आहे. त्यामुळे गर्वाने म्हणा मी टकला आहे.
टक्कालावर उपाय हि सुचवावा हि नम्र विनंती
Upay sanga. Karan sangnyachi garaj nahi.
, इत बिओतीन रिच फूड,आपपल्य एग्ग येल्लोव,वहात इस बिओतीन सेअरच ओं net
काही तरी रोमान्तिक aheeee
अय्या हो ................................................ उपाय कोण सुचवणार ?????????????
अहो टक्कल हीच खरी पुरुषाची शान आहे,,आज काळ प्रत्येक हुशार माणसाला टक्कल हे असतेच आणि त्यात लाजायचे काय,,केस तर प्रत्येकालाच असतात पण टक्कल फक्त नशिबवंतांनाच असतो,,मग कोणत्या त्रेअत्मेंत ची गरज काय..आणि बरे आहे न तेलाची,कान्ग्व्याची आणि शाम्पू ची पण बचत..
तुमच्या ह्या फमिली डॉक्टर - टक्कल या विषया संदर्भात केस कुठल्या कारणाने गळतात हे सांगितले आहे. परंतु त्यावर उपाय मात्र सांगितले जात नाहीत. तरी कृपया आपण उपचार पण सांगितले तर फार बरे होईल.
रुपाली केस गाळूनाये मानून आणि पांढरे होऊ नये मानून उपाय संग ना please
टकलू माणसं हुश्हार असतात ,,,,
टक्कल सगळ्यांना माहित आहे मग त्याचा फोटो द्यायची काय गरज होती
@ सुशील: मला सनाग सुशील नावाचे सगळे टाकले असतात का?....मजा पण एक मित्र आहे तो हि टाकला आहे आणि त्याचे नाव हि सुशील आहे...तो तूच तर नाही न..हाहाहाहा
डॉक्टर खूप करणे सांगितलीत, काहीतर गंभीर आहेत. असे असताना टक्कल असलेली बहुतेक सर्व निरोगी, उत्साही,विनोदी,कर्तबगार,बुद्धिमान कशी असतात? अनुवन्शिक्तेचा कोठेच उल्लेख नाही.
माझे आडनाव अगरवाल आहे
रुपाली तुझे आडनाव समजू शकेल का ?
कोरफडीचा गार किंवा अंड्याचा पांढरा बलक लावणे
रिचफील क्लिनिक मध्ये जा
प्लीज मला केस गळण्यावर उपाय सांगा .मला रिप्लाय करा
बोलून बोलून केस जातात का ?
हा लेख लिहिणाऱ्या डॉक्टर चा फोटो बघायचा आहे मला. बहुतेक जो फोटो छापला आहे तोच असेल कदाचित.
घरात आता अक्षय खन्ना, संजय दत्त, विवेक ओबेरॉय, वगैरे केस गेलेल्या लोकांचे फोटो लावून समाधानी राहा आणखी काही नाही!
हिमेश ला विचारा...त्याने कसे केस उगवले
परत केस येण्यासाठी उपाय काय ते सांगा.
हेयर transplanteshan
टक्कल पडल्यावर मागे झालर का शिल्लक राहते?
अरे बाला यावर रामबाण उपास सांग
जटामासी ह्या वनस्पतीचे मूळ (root ) रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिल्यास केसांचे आरोग्य सुधारते , केस टिकतात.
माझा टाकल पडलाय मला चांगला वाटत नाही मला या वरती उपाय काय आहे.आणि कोणत्या डॉक्टर चांगला पडेल मुंबई मधे सांगा. आणि मी hair waving बदल आय्काला त्या बदल सांगा,
Takkal to har family ki shaan hoti hai. .
Bald and Beautiful .....yep ....thats ...who we are ...!!!!
हा हा हा मोगाम्बो खुश हुआ टक्कल पडला कि कंवा खरेदी करू नये फुकटचा त्रास आणि व्यर्थ खर्च
toap laavne...........TOPAZ.!!!!
टक्कल पडल्यावर भांग पडू नये.
या varati upay kay

No comments:

Post a Comment