Friday, January 15, 2016

लाडू तिळगुळाचे लाडू - Tilgul tilgul recipe video til laddu recipe sesame laddu how to make til ladoo sesame seeds laddu sesame ladoo til ladoo indian sesame balls

मस्तपैकी लाडू  तिळगुळाचे लाडू - Tilgul
tilache ladu in marathi recipe
tilache ladoo recipes
tilache ladoo madhura
indian tilache ladoo
besan ke ladoo recipe in hindi
gajar ka halwa recipe in hindi
til ke ladoo recipe by manjula
til ke ladoo recipe video
tilache laadoo
tilache ladoo recipes in marathi language
til ke ladoo recipe in hindi
til ke ladoo recipe with khoya
til ke ladoo recipe by sanjeev kapoor
til ke ladoo recipe with sugar
til ke ladoo recipe in urdu

तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!

तुम्हा सर्वांना हार्दिक मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
साहित्य:
१/२ किलो चिकीचा गूळ
१/२ वाटी चण्याचं डाळं
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप
१/२ किलो तिळ




कृती:
१) १/२ किलो तिळ मस्तपैकी भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा मस्तपैकी गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ मस्तपैकी  पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा.


 एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा मस्तपैकी  "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.

२) पाक गोळीबंद झाला कि त्यात मस्तपैकी  भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच मस्तपैकी लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

टीप:
१) लाडूंमध्ये आवडत असल्यास मस्तपैकी काजूतुकडा किंवा ईतर सुकामेवा घालू शकतो.

No comments:

Post a Comment