Thursday, December 31, 2015

Daily digest for Shivangi Reviews, on January 1, 2016

sagarsharma0331 posted: " F.A.T Chef, extremely ironical to its name is what this abbreviation means, as it stands for Fitness Athletes Team but, coming to  the very perspective on the concept to what this new venture is based upon, it can be rightly said as what it delivers a"
sanskaaralalwani posted: "I was recently asked to sample the special Christmas menu of Times of Biryani, comprising a variety of barbecues and grills and various Biryani options. This restaurant specializes in home delivery and I'd like to start my mentioning that my order arrive"

[New post] January 2016 Calendar – Download Desktop Wallpaper

Prasad Np posted: "[adsenseyu1] January 2016 calendar desktop wallpaper : Punjab de Sarson Ke Khet  [adsenseyu2] Dear readers Happy New Year 2016 from your friendly neighborhood desi Traveler In January as well as December of 2015 I visited the granary of India, the land b"

प्रसुती रजेत वाढ - १२ आठवड्यांची भरपगारी रजा

पूर्वी अमुक पेक्षा जास्त कामगार असतील तर पी एफ, ग्रॅच्युइटी, कॅण्टीन, आरोग्य सेवा द्यायलाच हवी असे कायदे कामगारांच्या फायद्यासाठी केले गेले. त्याचा फायदा काहीकाळ कामगारांना मिळाला. पण अंतिमतः कारखानदारांची प्रवृत्ती कामगारांना पे-रोलवर न घेता कंत्राटी कामगार ठेवण्याकडे झाली.

प्रत्येक देशात नियम वेगवेगळे आहेत हे सहाजिकच आहे.
पण अल्बेनिया आणि बॉस्निया हे काही ज्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावेत असे देश आहेत असं मलातरी वाटत नाही.
आणि कॅनडा, डेन्मार्क, आणि कायसेसे देश आज प्रॉडक्टिव्हिटिमध्ये फारसे पुढे आहेत अशातली गोष्ट नाही.
भारताला जागतिक महासत्ता व्हायचंय असं भारतीय लोक म्हणतात म्हणून फक्त हा प्रोडक्टिव्हिटीचा मुद्दा हो! अन्यथा गरज नव्हती!!

आता अमेरिका हे काही 'इतर जग' होऊ शकत नाही नै का? (डोळा मारत)
नाही, अमेरिका हे काही इतर जग होऊ शकत नाही हे अ‍ॅबसोल्युटली खरं आहे, आणि त्याचाच तर अभिमान आहे! (डोळा मारत!!!!)
उलट अमेरिकन पॉलिस्या या उद्योगांना पोषक आहेत. त्यापेक्षा भारतातील हा बदल भारतीय नागरीकांना पोषक आहे असे वाटते.
भारतातला हा बदल सर्वच्या सर्व भारतीय नागरिकांना पोषक आहे असं वाटत नाही. कारण वरती अनेक भारतातल्या नागरिकांच्याच प्रतिकूल प्रतिक्रिया याला साक्ष आहेत.
पण मनाने स्त्री झालेल्या पुरुषांना हा मुद्दा पटवणे हे अत्यंत अवघड आहे याबद्दल १००% सहमती (डब्बल डोळा मारत!!)

 
कल्पना चांगली आहे, पण मला अपुरी वाटते. एखाद्याला कादंबरी लिहायची असेल किंवा शिल्पकलेचा अभ्यास करायचा असेल किंवा किलिमांजारो पर्वत चढायचा असेल तरीही अशी सुट्टी मिळायला हवी. कारण बालसंगोपन आणि अशा गोष्टी यांत मला सैद्धान्तिक फरक काहीच दिसत नाही, उलट सामाईक घटक दिसतात ते असे:
(१) ह्या साऱ्याच गोष्टी स्वेच्छेने करायच्या आहेत.
(२) त्यांमध्ये खूप शक्ती आणि वेळ खर्च होत असल्यामुळे नोकरी सांभाळून त्या करणं अवघड आहे.

आता बालसंगोपन चांगलं झाल्यामुळे त्या बालकाचा फायदा होईल हा मुद्दा आहे. पण एखाद्याने चांगली कादंबरी लिहिली तर त्यात वाचकांचा फायदा आहेच. 

अतिशय चुकीचा निर्णय. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांचा व्यवसाय कसा करावा हे सरकारने ठरवू नये.


 त्यांना बिनपगारी रजा घेऊन कितीही बाळंतपणं करू द्यात,त्यांच्या जागी नवीन मुलींना तातपुरती नोकरी द्या.महिलांच्या जागी महिला कमी पैशात मिळेल आणि तशीही लोकसंख्या वाढलीच आहे.एकाच व्यक्तीने चेंगटपणे कशाला रहायचं नोकरीवर?
दत्तक मुल घेतल्यावरही रजा मिळते संगोपनासाठी.





मी तर म्हणतो सरकारने संपूर्णवेळ वेगवेगळे छंद जोपासणार्‍यांना वेतन द्यावे. त्यामुळे यांना काम करावे लागणारच नाही. म्हणजे आपोआपच, कवी, लेखक, संगीतकार (आमच्या सारखे हौशी भौतिकविज्ञानवाले) वगैरेंचा वेळ पैसे कमावण्यात व्यर्थ जाणार नाही आणि त्यांनी केलेल्या योगदानामुळे समाजाचा फायदा होईलच. 

 यावर एकच उपाय दिसतो तो म्हणजे अपत्य झाल्यावर (फक्त पहिल्या दोन अपत्यांना) स्त्री व पुरुष दोघांनाही सहा महिने भर पगारी रजा द्यावी! फक्त खाजगी कंपन्यांना खर्च होईल पण त्याची काळजी सरकारने करू नये.
==
वरच्या उपायाचा परिणाम कंपन्या चीन, आफ्रिका इत्यादी ठिकाणी जाण्यात होईल हा धोका आहेच. पण ते तितके सोपे नाही कारण सध्या मोठी बाजारपेठ इथेच आहे. तेव्हा त्याच्या जवळाच उद्योग उभारणे सोयीचे. 

एक अनुभवः माझ्या एका प्रॉजेक्टवर पासवर्ड वगैरेंचा व्हॉल्ट सांभाळण्याची जबाबदारी एका मुलीवर होती. ती सोडून इतर कोणालाही पासवर्डच्या तिजोरीचा ताबा नव्हता. उलट्या सुरु झाल्यावर सकाळी दवाखान्यात जाऊन प्रेग्नन्सीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याच दिवसापासून तिने ताबडतोब शिल्लक रजा वापरायला सुरुवात केली. तो आठवडा नेमका महत्त्वाचा असल्याने तिच्या अनुपस्थितीत अनेक खोळंबे झाले. पुढे ती मॅटर्निटी लीववर गेल्यानंतर तिच्या जागी दुसरी एक मुलगी आली. ती तीनचार महिन्यात प्रेग्नंट झाल्यावर तोच खेळ पुन्हा एकदा रिपीट झाला. ऑफशोअरला ४०० कर्मचारी असणारा प्रॉजेक्ट हातातून जाण्याइतकी गंभीर परिस्थिती आली. शेवटी आमच्या सीनियर मॅनेजरने 'ह्या पदावर शक्यतो मुले घ्या' असा अनौपचारिक नियम लागू केला. 

दोन बाबतीत एक मोठा फरक आहे. पुढील पिढी जन्माला घालण्याने मनुष्यप्राण्याचा व समाजाचा फायदाही आहे, तुम्ही दिलेल्या इतर गोष्टींनी फायदा फक्त त्या व्यक्तीचा किंवा लहानशा समुहाचा आहे. 


आता एवढ्या भरपगारी सुटीची भरपाई सरकार करणार की काय? बाकी पुरुषांसाठी हा फारच चांगला निर्णय! एकंदरीत पुरुषांना कामावर ठेवणे कंपनीला सोयीस्कर आणि परवडेल असे वाटते. आधीच प्रायवेट सेक्टरमध्ये मुलींना आणायची-सोडायची जबाबदारी कंपन्यांवर टाकलेली आहे. उशीरा थांबवलेले चालत नाही. मुलांना-पुरुषांना कसंही ओरडलं तरी मॅनेजरला त्रास होण्याची शक्यता शून्य. मात्र बायकांशी वागताना फारच सांभाळून बोलावं लागतं. आता सहासाडेसहा महिने भरपगारी सुटी देण्यापेक्षा त्या पदावर पुरुष असलेले नक्कीच उत्तम. 


बर्‍याच कंपन्यांमध्ये सध्या असलेली ३ महिन्याची प्रसूती-रजा वापरल्यानंतरही स्त्रियांना आणखी ३ महिने रजा घ्यायची अधिकृत परवानगी आहे. फक्त ही अधिकची रजा बिनपगारी असते. त्याहीपेक्षा अधिक रजा हवी असेल तर मात्र राजीनामा द्यावा लागतो. पण अशा केसेस पाहाण्यात आलेल्या नाहीत. आमच्या कंपनीत साधारणतः मुली ६ महिन्यांची रजा संपल्यावर ८-१० दिवस कामावर येतात आणि साहेबाच्या व एच.आर.च्या परवानगीने पुन्हा एखादा महिना बिनपगारी रजा घेतात. असे केल्याने नियमही पाळला जातो आणि रजाही मिळते.


अपत्यप्राप्ती नंतर स्त्रियांना लगेच काम करणे शक्य नसते. त्यांच्या शरीराला भरपूर आरामाची, अपत्याच्या सहवासाची तसेच इतर अनेक घटकांची गरज असते. त्याच बरोबर अपत्यालाही दर दिड-दोन तासांनी दुध लागत असते, ते जोवर शक्य आहे तोवर (पहिले किमान ६ महिने) आईचेच असावे (पहिल्या तीन महिन्यांत तर बाहेरच्या पाण्याचीही गरज नसते) असे आधुनिक विज्ञान सांगते. जोवर असे दुध मिळते बाळाला आवश्यक ती प्रतिजैविकेही मिळत असतात जी त्याच्या आयोग्यपूर्व वाढीसाठी आवश्यक असतात. या सगळ्यामुळे एक नवी सशक्त पिढी जन्माला येत असते. (जी पुढे याच कंपन्यांना मनुष्यबळ पुरवणार असते). तेव्हा याकडे खर्च म्हणून न बघता कंपन्यांनी भावि गुंतवणूक म्हणून बघावे असे माझे मत आहे.
जर अशी सुट्टी दिली नाही व त्याचा परिणाम म्हणून स्त्रियांनी अपत्यच होऊ देणे थांबवले तर ते अधिक नुकसानकारक असेल. केवळ कंपन्यांनाच नाही तर सगळ्यांनाच! (नि हे कल्पित नाही जपानमध्ये हे वास्तव आहे. तिथे लग्न झाल्यावर - अपत्य झाल्यावर बहुतेकांना नोकरी सोडावीच लागेल अशी परिस्थिती/नियम होते. त्यामुळे गेल्या २० एक वर्षात ज्या मुलींना करियर करायचे आहे त्यांनी लग्ने-मुले हे होऊच नाही दिले. तिथे आता तरुणांचा प्रचंड तुटवडा आहे. उद्योगधंदे मंदावत आहेत.)

मला अडचणी कळू शकतात. पण मग यावर इलाज काय? पुरुषांनाही गरोदर होणे शक्य व्हावे म्हणून संशोधन सुरू करावे सरकारने आणि त्यावर हा खर्च करावा? 

मुलांना वाढवण्याची जबाबदारी फक्त आईचीच आहे (आणि वडलांनी पैसे आणून टाकले की काम झालं) अशा अर्थाचा निर्णय स्त्रियांना त्रासदायक ठरणारा आणि वडलांवर अन्यायकारक आहे. यापेक्षा वडलांना दोन महिने सक्तीची आणि आईला तीन महिने रजा दिली तर मग सगळाच भेदभाव कमी होईल. मुलाची जबाबदारी दोघांनाही घेता येईल; मुलांच्या वाढीकडे व्यवस्थित लक्ष देता येईल.
सध्या जर्मनीमध्ये अशा प्रकारचा कायदा आहे. आई-वडील दोघांनाही पाच महिने* सक्तीची आणि वर दोन महिने दोघांपैकी एक जण रजा घेऊ शकतात.
*हा आकडा नक्की आठवत नाही. पण सक्तीच्या रजेचा काळ दोघांसाठीही समान आहे.


सहमत आहे. पूर्ण मॅटर्नीटी लीव घेऊन जॉइनच न होणं, लगेच रिझाइन टाकणं अशा केसेस ऐकल्या आहेत.
  यावर उपाय याहूच्या सीइओ सारखी दोनच आठवड्याची सुटी घेणं, सरोगेट शोधणं वगैरे वगैरे किंवा कंपनीसाठी इर्रिप्लेसिबल होणं.


संपूर्ण तीन महिन्यांची मॅटर्निटी सुटी वापरुन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिल्याचे एक उदाहरण पाहण्यात आहे. मागच्या वर्षी टीसीएसने लेऑफ्स केल्यानंतर, गरोदर असल्याने भेदभाव केला असा दावा करुन एका मुलीने कोर्टात स्टे आणला होता. अशा सर्व गोष्टींचे प्रतिबिंब नोकरभरतीच्या निर्णयांमध्ये नक्कीच पडते. 


एखाद्या व्यक्तीशिवाय जर सहा महिने विनासायास काम चालू शकते तर त्या व्यक्तीची तिथे गरज नाही!

ज्या अपत्याच्या पालकांबाबत आपण बोलत आहोत त्यातील अनेक सज्जन लोक हे मोलकरणीने ४ खाडे केले तर महिन्याच्या पगारातून कापून घेतात. अर्थात त्यात काही वावगं आहे किंवा नाही याबाबत माझं काही म्हणणं नाही.
मात्र सहा महिने दोघांनाही सुटी देणे म्हणजे नवराबायको एका कंपनीत काम करत असतील तर एका व्यक्तीला फुकट वर्षभर पगार देण्यासारखे आहे. हा भुर्दंड कंपन्यांनी का उचलावा याचे कारण मला समजलेले नाही. अशा सुट्या देण्याच्या बदल्यात कंपन्यांना काही करसवलत वगैरे देण्याचा सरकारचा विचार आहे काय?

जर्मनी व इतर विकसित देशांबाबतची माहिती या पेपरमध्ये आहे (http://www.ilo.org/wcmsp5/groups/public/---dgreports/---dcomm/---publ/do...)
मात्र अनेक विकसित देशांमध्ये अशा सुटीचं फंडिंग हे सरकारी सोशल सेक्युरिटीच्या पैशातून होतंय असं दिसलं. (मी विस्ताराने पेपर वाचलेला नाही. मात्र पान १५५ वर एक सारणी दिसली त्यात ही माहिती दिसते. सरकार जर भरपाई करणार असेल तर कंपन्या निश्चितच सुटी देऊ शकतात.

पूर्वी अमुक पेक्षा जास्त कामगार असतील तर पी एफ, ग्रॅच्युइटी, कॅण्टीन, आरोग्य सेवा द्यायलाच हवी असे कायदे कामगारांच्या फायद्यासाठी केले गेले. त्याचा फायदा काहीकाळ कामगारांना मिळाला. पण अंतिमतः कारखानदारांची प्रवृत्ती कामगारांना पे-रोलवर न घेता कंत्राटी कामगार ठेवण्याकडे झाली.
 
भारताची लोकसंख्या उतरणीला लागली असून त्यामुळे पुरुषांनाही गरोदर होण्यासाठी सरकारने संशोधन करावे की काय? (डोळा मारत)
या निर्णयानंतर बायकांना कामावर ठेवण्यासाठी कंपन्यांना काय इन्सेन्टिव आहे? महिलांच्या सबलीकरणासाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्याच पायावर धोंडा पाडणारा आहे इतकेच माझे मत आहे. बायका-पुरुषांची प्रॉडक्टिविटी समसमान आहे असे मानले तरी निदान प्रायवेट सेक्टरमध्ये - जिथे तिशीच्या आसपासच्या प्रजननक्षम बायकांचा एखाद्या कंपनीतला सरासरी कामाचा कालावधी दोन वर्षाच्या आसपास असतो, तिथे सहा महिने भरपगारी फुकट सुटी देणे कंपनीला परवडणे शक्य नाही. पेपर टॉवेलऐवजी हँड ड्रायर/सुती टॉवेल्स आणि चहाकॉफी-बोर्नविटा ऐवजी फक्त कॉफी असे पर्याय पैसे वाचवण्यासाठी निवडणाऱ्या कंपन्यांमध्ये मी नोकरी केली आहे. निम्मे दिवे बंद करण्यापासून, ते अर्धी टॉयलेट्स बंद ठेवण्यापर्यंतचे अचाट उपाय कंपन्यांनी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली केलेले स्वतः अनुभवले आहे. अशा कंपन्या बायकांना नोकरीसाठी प्राधान्य देतील याची सुतराम शक्यता नाही. 

पण हा निर्णय महिलांच्या सबलीकरणासाठी नसून बालकांच्या अधिक सुधृढ शारीरिक व मानसिक वाढीसाठी घेतला असावा असा माझा कयास आहे. बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे चौकोनी कुटुंब अधिकाधिक दिसत आहेत - आणि तोच ट्रेंड वाढत जाईल अशी जवळपास खात्री आहे. अशा वेळी बालकाचा जन्म आणि त्याची सुरूवातीच उस्तवार यासाठी लागणारी गुंतवणुक आईकडून आणि अथवा वडिलांकडून आली पाहिजे. तेव्हा नवीन समाजपद्धतीत नोकरी जाऊ नये म्हणून काही आठवड्यात कामाला रुजू होण्याची गरज पडणार नाही.
जर ही नवीन समाजव्यवस्था दृढ करायची असेल तर या नियमाचा परिणाम 'बायकांना नोकरी नाकारणं' यात थोडीफार होण्याची शक्यता आहे खरी. पण त्याचबरोबर पुरुषांनाही अशीच सुट्टी देणं, स्त्रिया व पुरुष यांचं विशिष्ट गुणोत्तर न राखणाऱ्या कंपन्यांना सरकारी कंत्राटं न देणं असे उपाय करता येतात. ते सगळ्याच कंपन्यांना लागू झाले की मग कोणीच तक्रार करणार नाही.
आता गब्बर म्हणेल की ही कंपन्यांच्या विकल्पांना मर्यादित करण्याची सरकारची घृणास्पद कृती ठरेल. तर अर्थातच, सरकार हे वेल्फेअर जनरेशनच्या बिझनेसमध्ये आहे. त्याने या निव्वळ प्रॉडक्ट्स आणि पैशात मोजता येणारा नफा निर्माण करणाऱ्या फडतूस कंपन्यांना असं चिरडून वेलफेअर निर्माण करण्यासाठी हाताशी धरलंच पाहिजे. 

नोकरी जाऊ नये हा मुद्दा मानवतेच्या दृष्टिकोणातून मला मान्य आहे. मात्र संगोपनासाठी घेतलेल्या सुटीचा पगार देणे कंपनीवर बंधनकारक नसावे. बिनपगारी सुटी देण्याची कंपनीला मुभा असावी. बालसंगोपनासाठी नेटफ्लिक्ससारख्या अनेक कंपन्या स्वतःहून अमर्यादित सुटी देतात. तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कंपनीला असावे.




साडेसहा मानवी महिने सुट्टी सक्तीची असेल तर ती आई-वडलांपैकी कोणीही घेतली तरी फरक पडू नये*. सध्या साडेसहा महिन्यांच्या सुट्टीचे पैसे जिथून येणार आहेत तिथूनच ३+३+०.५ महिने अशा सुट्टीचे पैसे येऊ शकतात.
*(फरक पडत असेल तर समाजात असमानता आहे, त्याबद्दल काही करावं लागेल.)

या निमित्ताने जगभरातील सुट्ट्या शोधायला गेलो. तर जगभरात प्रत्येक देशांत नियम वेगवेगळे आहे. अमेरिकेत तीन महिन्यांची (टु बी स्पेसिफिक १२ आठवड्यांची) रजा मिळते फक्त! त्यातही पगार देणे न देणे कंपनीच्या हातात आहे.
अल्बानिया, बोस्निया सारख्या लहान देशांत वर्षभराची सुद्दी आहेच अगदी तुमच्या शेजारच्या कॅनडात, डेन्मार्क, ब्रिटन इत्यादी देशांतही वर्षभराची सुट्टी आहे. (फक्त ब्रिटनमध्ये फुल पे सुट्टी ९ महिन्यांच्या आसपास आहे - ३९ आठवडे). स्वीडनसारख्या देशांत तर ४२० दिवस म्हणजे वर्षाहून अधिक काळ ८०% पगार घेऊन सुट्टी मिळते.
इतर जगातील स्त्रिया (अगदी इतर जगातल्या भारतीय वंशाच्या स्त्रियासुद्धा!) आज इतकीच सुट्टी घेऊन कामावर हजर होताहेत.
आता अमेरिका हे काही 'इतर जग' होऊ शकत नाही नै का? (डोळा मारत)
उलट अमेरिकन पॉलिस्या या उद्योगांना पोषक आहेत. त्यापेक्षा भारतातील हा बदल भारतीय नागरीकांना पोषक आहे असे वाटते.


मूळ बातमीत आठ महिने सुटी द्या अशी विनंती केली होती. त्यापेक्षा अपत्य १८ वर्षाचे सज्ञान बालक होईपर्यंत कंपन्यांनी पालकांना सुटी द्यावी अशी मी विनंती करतो.

झा प्रश्न केनेथ अॅरोच्या विधानाबद्दल होता. कारण तुम्ही पर्टिक्युलर प्रश्नावरून जनरल विधानाकडे गेला होतात. आता त्या जनरल विधानाबद्दल प्रश्न उपस्थित केल्यावर तुम्ही आधीच्या पर्टिक्युलर विधानाबद्दल बोलायला लागलात. उत्तर देणं टाळण्याचा हा फारच इंटरेस्टिंग प्रयत्न आहे.
तुम्ही दिलेला पेपर चाळला. त्यांचं साधारण म्हणणं असं दिसतं की कुठच्याच 'मेजरेबल' क्रायटेरियामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही. पण त्याच १९८७ ते १९९२ या काळात अंडर ५ मॉर्टॅलिटी रेट ९+ वरून ७ वर आला. आता यामध्ये या सुटीचा काही हातभार होता का? त्यांनी तपासलेलं नाही. त्याच काळात लाइफ एक्स्पेक्टन्सी ७७ वर्षांपासून ७८ वर्षांपर्यंत गेली. आता हे काही महिने सुटी वाढल्यामुळे बायका आपल्या वाढलेल्या आयुष्याचा फायदा घेऊन उशीरा रिटायर व्हायला लागल्या का? ते कदाचित अजून काही वर्षांनी समजेल. थोडक्यात, जर उशीरा रिटायर होणार असतील तर ही सुटी म्हणजे काहीसं रीडिस्ट्रिब्यूशन झालं. तसंच 'अनमेजरेबल' क्रायटेरियात फरक पडला का? म्हणजे त्या स्त्रियांना असलेला स्ट्रेस, आनंद यामध्ये काही बदल झाला का? झाला असणारच नाहीतर जनतेने हा बदल व्होटआउट केला असता, आणि नवीन सरकार आणलं असतं ज्यांनी हा नियम बदलला असता.
असो. अग्रेसिव्ह भाषेत बोलायचं झालं तर, हो झाला जास्त खर्च आणि केली त्यातून बायकांनी मजा, आणि घालवला वेळ पोरांचे लाड करण्यात. मग? तुम्ही काय करणार त्याबाबत? आणि तुम्हाला नसेल जर झेपत त्याविषयी काही करणं, तर तुम्ही फडतूस नाही का?

मी दिलेल्या उत्तरात थेट केनेथ अ‍ॅरोच्या क्वोट मधील एका महत्वाच्या मुद्द्यापर्यंत ट्रेसेबिलिटी एस्टॅब्लिश केलेली नव्हती का ? अ‍ॅरो चे म्हणणे हे आहे की विशुद्ध हेतूंनी केलेले कायदे हे काही वेळा नेमके हेतूंच्या विरुद्ध परिणाम घडवून आणतात. इथे सरकारपुरस्कृत व सरकारने फायनान्स केलेले मॅटर्निटी बेनिफिट्स हे दुर्बल घटकांना फायदेशीर ठरावेत म्हणून बनवलेले असतात तरीही त्याचे जे परिणाम होतात त्यातला एक परिणाम हा सुद्धा होतो की जे आर्थिक दृष्ट्या सबल आहेत त्यांना जास्त लाभ मिळतो.
-----------
त्यांचं साधारण म्हणणं असं दिसतं की कुठच्याच 'मेजरेबल' क्रायटेरियामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही. पण त्याच १९८७ ते १९९२ या काळात अंडर ५ मॉर्टॅलिटी रेट ९+ वरून ७ वर आला. आता यामध्ये या सुटीचा काही हातभार होता का? त्यांनी तपासलेलं नाही. त्याच काळात लाइफ एक्स्पेक्टन्सी ७७ वर्षांपासून ७८ वर्षांपर्यंत गेली. आता हे काही महिने सुटी वाढल्यामुळे बायका आपल्या वाढलेल्या आयुष्याचा फायदा घेऊन उशीरा रिटायर व्हायला लागल्या का? ते कदाचित अजून काही वर्षांनी समजेल. थोडक्यात, जर उशीरा रिटायर होणार असतील तर ही सुटी म्हणजे काहीसं रीडिस्ट्रिब्यूशन झालं. तसंच 'अनमेजरेबल' क्रायटेरियात फरक पडला का? म्हणजे त्या स्त्रियांना असलेला स्ट्रेस, आनंद यामध्ये काही बदल झाला का? झाला असणारच नाहीतर जनतेने हा बदल व्होटआउट केला असता, आणि नवीन सरकार आणलं असतं ज्यांनी हा नियम बदलला असता.
माझा कोअर मुद्दा हा आहे की - असे मँडेटेड बेनिफिट्स हे जितके शुद्ध हेतूंनी प्रेरित असतात तितके ते परिणामजनक नसतात (ग्रुबर चा पेपर). व काही वेळा ते हेतूंच्या विरुद्ध परिणाम करतात (Gordon B. Dahl et al). ग्रुबर चा पेपर मी मागे वाचला होता व डॅह्ल चा पेपर आज शोधला तेव्हा सापडला. आणखी संशोधन असेलही व ते शोधून काढले जाऊ शकते सुद्धा. पण तेवढा वेळ नाही माझ्याकडे.
तुम्ही उल्लेखलेले प्रतिमुद्दे हे लक्षणीय असतीलही व त्यांचा परिणाम होत असेलही. दुसर्‍या बाजूला त्यांचे बेनिफिट्स इतर कॉस्ट्स nullify होत असतीलही.
तुम्ही किमान २ प्रकारचे प्रतिसाद देऊ शकता -
१) तुम्हास एखादा असाच पेपर माहीती असेल की ज्यात तुमच्या म्हणण्यानुसार जे गाळले गेलेले (पण महत्वाचे) मुद्दे असतील त्यांचा विचार केलेला असेल व त्याचे निष्कर्ष गब्बर चा मुद्दा तथ्यहीन आहे हे सिद्ध करणारे असेल तर तो इथे डकवा.
२) तुम्ही असं मानू शकता किंवा जाहीर करू शकता की गब्बर ने क्वोट केलेले २ ही पेपर - त्यात काही रिलेव्हंट मुद्द्यांचा अंतर्भाव/विश्लेषण केलेले नसल्यामुळे पुरेसे बळकट नाहीत. तसेच गब्बर पेपर क्वोट करतो व त्यांच्यावरील प्रश्न विचारले तरी त्यांस उत्तर देऊ शकत नाही व म्हणून गब्बर चा कोअर मुद्दा तथ्यहीन आहे. 





खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱया महिलांना मिळणाऱया प्रसुती रजेत वाढ करण्याचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आहे. नोकरी करणाऱया महिलांना प्रसुती काळात मिळणारी १२ आठवड्यांची प्रसुती रजा आता २६ आठवड्यांची करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही यास दुजोरा दिला आहे. प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात अपत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱया रजेत वाढ करून ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठविण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शविली असल्याचे मेनका गांधी यांनी सांगितले.
कामगार कायद्यानुसार प्रसुती काळात महिला नोकरदारांना सध्या १२ आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. तीत वाढ करून साडेसहा महिन्यांची करण्यास कामगार मंत्रालयाने तयारी दर्शविली आहे. पण ही रजा आठ महिन्यांची असावी, अशी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची अपेक्षा होती. अखेर कामगार मंत्रालयाने प्रसुती रजा साडेसहा महिने देण्यास सहमती दिली.
- See more at: http://www.loksatta.com/desh-videsh-news/govt-to-increase-maternity-leave-in-pvt-sector-from-12-to-26-weeks-1179628/#sthash.LQMKPOrR.dpuf

कृष्णा भास्कर कुलकर्णी , कृष्णाजी भास्कर कुलकर्णी

  कृष्णा भास्कर कुलकर्णी

 
अफजलखान हा राजांच्या भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे. ही
खात्रीलायक बातमी रुस्तुमेजमानने राजांना सांगितली. अफजलखान विजापुरहून थेट वाईत आला. तो
तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला नाही. (संदर्भ-सेतू माधव पगडी लिखित शिवचरित्र एक अभ्यास)
भावना भडविण्यासाठी खानाने मुर्तीची विटंबना केली, असा   इतिहास लिहिला आहे .


अफजलखान वाईत आल्याबरोबर वतनासाठी वाईचे ब्राह्मण खानाला भेटले. व शिवरायांना ठार
मारण्यासाठी कोणत्याही प्रकारे सहकार्य न करण्याचे त्यानी खानाला अभिवचन दिले, या प्रसंगी खानाचा वकील
मुसलमान नव्हता, तर कृष्णा भास्कर कुलकर्णी हे  होते . त्याने राजांची अनेक खोटीच  गुपिते खानाला सांगितली.
प्रत्यक्ष अफजलखान भेटीच्या प्रसंगी  कृष्णाजी यांनी राजांना सावधच केले आणि त्यामुळेच राजांच्या अंगावर चिलखत असल्याने राजांचे प्राण वाचले.



राजांनी खानाला ठार मारले. याप्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने राजांना सर्व तो परीने आणि प्राणाची बाजी लावूनच अगदी मदत केली  राजांच्या कपाळावर गंधही लावले  (संदर्भ ब.मो पुरंदरे लिखित- राजा शिवछत्रपती) राजांच्या अंगात चिलखत आहे, याची खात्री कुलकर्णीला झाली होती. म्हणूनच कुलकर्णीनीराजांना सावधच केले.  


राजांच्या संपूर्ण आयुष्यात कोणीही राजांना जखम करु शकला नाही. आग्रा, पन्हाळा, शाईस्तेखान हल्ला या प्रसंगी राजांच्या केसालाही धक्का लागला नाही. अफजलखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्धी, सैय्यद बंडा यांनादेखील राजांना जखम करण्यात यश आले नाही. ते केवळ कृष्णाजी कुलकर्णी यांचेमुळेच.

कुलकर्णीला खात्री होती की  राजाला आपण इतकी मदत केल्यावर  आपणाला बक्षिसच मिळणार . कारण ब्रह्महत्या पाप आहे. हे ग्रंथात लिहिलेले आहे. 

पण राजांनी  मूळ कृष्णा कुलकर्णीचे सत्कारच केले केले. म्हणजे राजांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले नाहीच मुळी. भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणा-या राजांवर कुलकर्णी     हे राजांचे अंगरक्षक होते. राजांवर वार करणा-या सय्यद बंडाला ठार मारणारे जिवाजी महाले हे राजांचे निष्ठावंत अंगरक्षक होते, म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण? 
याचा विचार वाचकांनीच करावा. अफजलखान कबरीबाबत टाहो फोडणारांनी विचार करावा की, अफजलखानाला प्रतापगडापर्यंत येण्यास कोणी मदत केली? लेखकांनी राजांचे अंगरक्षक  कृष्णा कुलकर्णीचा कृष्णाजी केला तर राजांचे रक्षक करणा-या जिवाजी महालेंचा जिवा केला.

थोरले बाजीराव पेशवे अजिंक्य योद्धा बाजीराव -

थोरले बाजीराव पेशवे
मात्र पडत्या काळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के-कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. थोरल्या ...
खट्टा मिठा: बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी
मराठी मुलखात घडलेली अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा. ही कहाणी बाकी अस्सल आहे ... (मराठी रियासत, बाजीराव, पृ. 403) त्याचे नाव .... भाग 1 · वाद पहिलेपणाचा -
मराठीतील पहिला शिलालेख कोणता? 
पण, पेशवा बाजीराव पहिला या नावाने अवतरलेल्या तेजस्वी पर्वाचा बऱ्याच जणांना विसर पडतो. छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करण्याचं काम केलं ते बाजीरावानेच. याच वैभवशाली इतिहासाची दृश्य ...

...
कोल्हापुरात बाजीराव मस्तानीचा पहिला शो ...
मुंबई : सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित चित्रपट 'बाजीराव मस्तानी'चा पहिला लूक लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा आणि ...

अजिंक्य योद्धा बाजीराव -
'पहिला बाजीराव' हे नाव आपण कुठेतरी ऐकलेले असते; पण जगातील पाच अजिंक्य योद्ध्यांच्या पंक्तीत त्याचा समावेश होतो, हे आपल्या गावी नसते. त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत तो सतत मुस्लिम, पोर्तुगीज, हबशी व इंग्रजांशी लढत ...
मुख्यपान
मौजे भोरगाव.
रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे | Chhatrapati Shivaji ...
थोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून ... उत्तम संघटनकौशल्य असलेला हा पराक्रमी योद्धा मराठे शाहीला नर्मदेपलीकडे घेऊन जाणारा पहिला सेनापती.

इतिहासाची सुवर्णपाने: श्रीमंत बाजीराव ...
श्रीमंत बाजीराव पेशवे : अद्वितीय योद्धा. थोरल्या श्री शिवछत्रपती महाराजांचं स्वप्नं बहुतांशी पुर्ण करणारा, हिन्दुस्थानातील मोंगल, निजाम, हैदर, सिद्दी अशा सुलतानांना आणि इंग्रज, पोर्तुगिज अशा परकीय सत्तांना मात देणारा ...
'बाजीराव मस्तानी'तील व्यक्तिरेखांचा ...
साहित्यिक:बाजीराव बल्लाळ (पेशवा ...
←आडनावाचे अक्षर: ब, बाजीराव बल्लाळ (१७००–१७४०). पेशवा पहिला बाजीराव ... चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते.
रोखठोक : बाजीराव-मस्तानी पुन्हा 'अटके'पार ...
बाजीराव पेशवा हा मराठी साम्राज्याचा पंतप्रधान म्हणजे पेशवा. ... 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटावरून दोघांच्या वंशजांनी जी भूमिका घेतली आहे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. .... ती व्यक्ती म्हणजे पहिला बाजीराव पेशवा.
'बाजीराव मस्तानी'तील ... -
समाचार
Home Gallery 'बाजीराव मस्तानी'तील व्यक्तिरेखांचा पहिला लूक. All Content, Uncategorized (110), अपराध समाचार (1796), करियर (50), खेल (1232), जीवनशैली (323), ज्योतिष (7), टेक्नोलॉजी (869), दुनिया (2123), देश (9780), धर्म / आस्था (344), मनोरंजन (793), राजनीति (2183) ...
'बाजीराव मस्तानी'स विरोधामुळे व्यथित ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित "बाजीराव मस्तानी' या चित्रपटास काही ठिकाणी होत असलेल्या ... "बाजीराव मस्तानी'मधील गाण्यांवरून वादंग सुरू आहे. मुंबईसह .... बाजीराव मस्तानी चा बाजीराव हा पहिला बाजीराव होता.
मस्तानी आणि काशीबाईचा ...
... केस अश्या लूकमध्ये वावरत होता. त्यामुळे तो 'बाजीराव मस्ततानी'मध्ये कसा दिसणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. ... बाजीराव मस्तानी चित्रपटाचा पहिला टिझर उद्या गुरूवारी प्रदर्शित होणार आहे. तसेच ईदला प्रदर्शित ...
sahyadri 
सारांश.
त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली.
पहिला बाजीराव
बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यं ... बाजीराव पेशवे (निःसंदिग्धीकरण) विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून येथे जा: सुचालन , शोधयंत्र या निःसंदिग्धी.
बाजीराव मस्तानी घडवताना.. | Loksatta
मात्र, पहिला बाजीराव साकारणाऱ्या रणवीरचा मोठाच प्रश्न होता. दिल्लीतून मुंबईत आलेल्या या तरुणाच्या तोंडी मराठी शब्द घोळवणे हेच कठीण काम होते. पहिल्यांदा या भूमिकेसाठी आम्ही त्याच्या केसांना कात्री लावली.
बाजीरावाचा जगप्रसिद्ध पालखेडचा संग्राम ...
छत्रपती शिवाजीमहाराज आणि श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे हे महाराष्ट्राच्या जाज्वल्य सेनापरंपरेचे शिरोमणी आणि ... पालखेडमधील त्यांचा प्रतिस्पर्धी, निजाम उल-मुल्क यांच्याबरोबर त्यांची पहिली भेट ४ जानेवारी १७२१ ला ...
ऐसी ...
ही हालचाल इतकी झटपट केली की बाजीराव धडकेपर्यंत बंगेशला कळलेच नाही व बेसावध बंगेश एका गढीत अडकला. या मदतीने खुश होउन ..... हे चुकीचे आहे. बाळाजी विश्वनाथ व त्याची दाेन मुले, पहिला बाजीराव व चिमाजीअप्पा हे पराक्रमी होते.
पहिला बाजीराव आणि शरद पवार
पहिला बाजीराव आणि शरद पवार. गुरुवारी शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ या मूळगावी लोकसभा निवडणुकीतील आपल्या स्वत:च्या मतदारसंघातील प्रचाराचा नारळ फोडला. पवार १९६७ पासून पुणे ...
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने ...
बाणासिंह यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार प्रदान / थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने पहिला ...
ऐतिहासिक पंढरपूर -
अतिमौल्यवान रत्ने वापरून बनविलेला मोत्याचा कंठा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानी अर्पण केलेला आहे. पंढरपूर येथील पांडुरंग ... पहिला बाजीराव पेशवा यांनी पंढरपूरला अनेकदा मुक्काम केल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. दुसर्‍या बाजीराव ...
पुण्यात 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाचे शो रद्द ...
भाजपच्या विरोधामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. सिटी प्राईडमध्ये बाजीराव-मस्तानीचे एकूण तीन शो होणार होते. त्यात पहिला शो सकाळी आठ वाजता होता. अधिक वाचा : 'बाजीराव मस्तानी' ...
भाजपच्या विरोधामुळे पुण्यात 'बाजीराव ...
भाजपच्या विरोधामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. सिटी प्राईडमध्ये बाजीराव-मस्तानीचे एकूण तीन शो होणार होते. त्यात पहिला शो सकाळी आठ वाजता होता. बाजीराव-मस्तानी चित्रपटातून ...
थोरले बाजीराव पेशवे - 
त्यांनी प���शवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाई होता. ... पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी  पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि पहिला बाजीराव ...

Wednesday, December 30, 2015

२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला

बाजीराव पेशवा पहिला 

समस्त मानवी इतिहासात एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून ज्यांची ख्याती आहे ते श्रीमंत बाजीराव बाळाजी पेशवे

हिंदवी स्वराज्य कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर पसरविनाऱ्या आणि युगप्रवर्तक छ. शिवरायांचा वारसा खऱ्या अर्थाने
चालविणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे आजच्या दिवशी निधन झाले.
बाळाजी विश्वनाथ भटांचा हा थोरलापुत्र. आपल्या सर्व सरदारांमध्ये मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून ती सिद्धीस नेणारा आणि सहदिशांना मराठा सत्तेच्या नौबती वाजविणाऱ्या या प्रतापी बाजीरावाने स्वकर्तुत्वावर दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. दाभाडे, निजाम व दिल्लीकरांशी झालेल्या लढाया, पालखेडची लढाई, डभई व भोपळची रणयुद्धे, बुंदेलखंड व औरंगबादचा रणसंग्राम ही थोरल्या बाजीरावाच्या पराक्रमाची ठळक स्थाने.
चिमाजी आप्पांसारखा पराक्रमी व मुस्तद्दी भाऊ, होळकर, शिंदे, पवारांसारखे पराक्रमी सरदार यांच्या बळावर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा लौकिक वाढविला.
मर्द त्या मराठी फौजा । रणकीर्ति जयांच्या गाव्या ।
तळहाती शिर घेवुनिया, चालुनि तटावर जाव्या ।
जणु घोंघावत मधमाशा, झणि मोहाळास बिलगाव्या ।
अशी वृत्ती मराठी फौजांत निर्माण करनाऱ्या या प्रतापी बाजीरावांचे निधन दी. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या ४० व्या वर्षी नर्मदाकाठी 'रावेरखेडी' (मध्यप्रदेश) येथे झाला.
जन्माने ब्राह्मण असून देखील क्षात्रधर्म स्वीकारून थोरल्या छत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या सीमा रुंदावण्याचे महान कार्य केले; त्या राउंना त्यांच्याच महाराष्ट्रात मात्र फक्त 'मस्तानी' वाला बाजीराव म्हणून आठवले जाते.



 रा. घो. 



    थोरले बाजीराव पेशवे - विकिपीडिया

मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाई होता.
पहिला बाजीराव - मराठी बातम्या - वेबदुनिया
मराठ्यांना नर्मदेपलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर वावगे ...
पहिला बाजीराव पेशवा — विकासपीडिया - मुख्य

बाजीराव, पहिला. (१८ ऑगस्ट १७॰॰ – २८ एप्रिल १७४॰). दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावाचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या ...
बाजीराव पहिला - मराठी विश्वकोश
बाजीराव, पहिला : (१८ ऑगस्ट १७॰॰ – २८ एप्रिल १७४॰). दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावाचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या ...
मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई | 
 ही मराठ्यांची पहिली मोहीम. (स्वतंत्र न्हवती पण त्यामुळे उत्तरेतल्या वाटा समजल्या, राजकारण समजले). जाताना बाळाजीने आपल्या कोवळ्या पोराला ( पहिला बाजीराव उर्फ विश्वास राव) सोबत घेतले. सन १७१८. ) या मोहीमेत सामील होताना ...
पेशवाईतील पहिला पेशवा बाजीराव हा जेव्हडा ...
पेशवाईतील पहिला पेशवा बाजीराव हा जेव्हडा पराक्रमी आणि कर्तृत्ववान होता त्याच्या अगदी विरुद्ध असा शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव होता असे म्हटले जाते.विचार...
श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा
 पण शाहूमहाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास .... पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, बाळाजी ऊर्फ नानासाहेब पेशवे अंताजी ऊर्फ चिमाजी अप्पा, रघुनाथ ऊर्फ राघोबादादा.
मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या ...
 तेजस्वी राजे
 थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८,१७००- एप्रिल २५, १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जाते.
मराठी इतिहास: साम्राज्य स्वप्नाची ...
 वडिलांबरोबर दिल्ली स्वारीवर बाजीराव गेला तेव्हा तो अवघा १८/१९ वर्षांचा होता. त्यावेळी दिल्लीतील मुघलांच्या साम्राज्याची अवस्था तसेच तेथील विस्कळीत परिस्थिती बाजीरावांनी खूप जवळून पहिली. लेखन, वाचन, हिशेब, घोड्यावर ...
२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला - काही ...
  #२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला. बाजीराव पेशवा पहिला. समस्त मानवी इतिहासात एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून ज्यांची ख्याती आहे ते श्रीमंत बाजीराव बाळाजी पेशवे. हिंदवी स्वराज्य कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर ...

Daily digest for Shivangi Reviews, on December 31, 2015

sagarsharma0331 posted: "Lebanese Food Fest celebrated at this new Lounge which has commenced merely 6 months earlier and has some amazing dishes and tastes to its credentials. The very heart of partying spirit lies in the Hauz Khas Village and this is a debutante to this hub, Th"